eduvarta eduvarta bizvarta vipvarta samajone
इन्फो अलर्ट वाउचर

एक वाउचर,  एक अकाऊंट, अनेक सेवा.

१०० दर्जेदार मेसेजेस असलेले हे वाउचर आपल्याला पुढिल प्रकारच्या ३ सेवांसाठी वापरता येईल.

१. (Dnyanada) पुश : या अंतर्गत कुठल्याही एक सेवेच्या १०० मेसेजसाठी. हे सर्व मेसेज आमच्या तज्ञ गटाकडुन (Knowledge Grid)

२. (Uttara) पुश-पुल: प्रश्न विचारा SMS द्वारे ... उत्तर मिळवा SMS द्वारे. आपणास पडलेल्या कुठल्याही प्रश्नाचे उत्तर मिळवा तज्ञांकडुन. एका प्रश्नास ३ उत्तरे मिळतिल. या सेवेमध्ये अनेक तज्ञ, व्यावसायिक, समाजसेवक, प्रतिष्ठीत कार्यकर्ते, हुशार विद्यार्थी आपल्या वेबसाईटवर ऑनलाइन राहुन आपल्याला योग्य मार्गदर्शन करणार आहेत.

३. की-वर्ड: हि सेवा आम्ही लवकरच सुरु करणार आहोत. यात आपण आपल्या गरजेचा की-वर्ड आम्हाला SMS केला कि सर्वरवर त्या कि-वर्ड संबंधित सर्व माहिती आपल्याला SMS द्वारे पाठविली जाईल. या विषयीची अधिक माहिती आम्ही लवकरच आपणास देऊ.

(१६० कॅरक्टरच्या एका SMS साठी एक पॉइंट आपल्या खात्यातुन वजा केला जाईल.)

नियम व नियमावली

- हे पॅकेज कुठल्याही एका सेवेच्या १०० माहितीपूर्ण SMS साठी आहे.
- आपणास उपयुक्त माहिती व ठळक घडामोडींचे SMS Alerts मिळतील.
- आपले पॅकेज संपावे म्हणून उगाच व दररोज SMS पाठवले जाणार नाहीत.
- SMS इंग्रजी मध्ये वा इंग्रजी लिपीत लिहिलेल्या मराठी भाषेत असतील.
- मोबाईल नंबर बदलल्यास सेवा बंद होईल.
- SMS  डिलिवरी हि पूर्णता आपल्या मोबाईल नेटवर्क वर अवलंबून असेल. नेटवर्क जॅम किंवा तांत्रिक कारणास्तव SMS न मिळाल्यास कंपनी जबाबदार राहणार नाही.

नम्र विनंती :
आपण आमच्या सेवेची तुलना मोफत SMS पाठवणा-या वेबसाईटशी करु नये. कारण हे नुसते ब्लँक SMS नाहित, तर हे रिच कन्टेन्ट असलेले व परिवर्तनाच्या दिशेने नेणारे महत्वपुर्ण संदेश आहेत. आम्ही या सेवा पुरविताना अत्यंत दर्जेदार तज्ञ, ऑनलाइन रिसर्चस नेमेले आहेत. त्यांचे मानधन हे खुप जास्त असते. हे ज्यांना समजते तेच आमचे सदस्य व्हावेत असे आम्हास वाटते.

 

हे फुकट आहे कळाले त्यांस जेव्हा,
पोट भरलेले, ….तरी खाऊन गेले !!    साभार : गझलकार - डॉ.कैलास गायकवाड

……….. अशांनी कृपया आम्हास क्षमा करावी.

Featured in:
Follow us on: