
ओ कुणी देणारही नाही, तरी …..
हाक देताना हळू देऊ नये :) साभार : गझलकार - प्रदीप कुलकर्णी
समाजातील विविध घटकांसाठी सुरु केलेल्या या सेवा आम्ही अत्यंत कमी दरात देत आहोत. या सेवा तळागाळात पोहोचविण्यासाठी आम्हाला मदत करा व मिळवा स्वत:साठी एक वाउचर मोफत.
आपल्या पर्यंत पोहोचलेली इमेल महाराष्ट्रातील आपल्या किमान ३०-३५ मित्रांना फॉरवर्ड करा व त्या इमेलची CC आम्हाला freepin@smsone.co.in ला करा. आम्ही आपणास ताबडतोब एक PIN पाठवू. त्या PIN द्वारे आपण कुठल्याही एका सेवेसाठी मोफत नोंदणी करू शकता. आपण समाजवन साठी नोंदणी केल्यास आम्हास आनंदच होईल.
आपले गाणे पुन्हा गाऊन गेले
भेटले जे, ते चुना लावून गेले :) साभार : गझलकार - प्रदीप कुलकर्णी
आता पर्यंत आपण अनेकदा 'फुकट', 'मोफत' च्या आशेने अनेक कंपन्यांच्या इमेल फॉरवर्ड केल्या आहेत. शेवटी आपल्याला काहीही मिळाले नाही. नुसते मृगजळ.
आता आमचा अनुभव घेऊन पहा. आम्ही छोटे जरूर असू, पण शब्दाचे पक्के आहोत.
