शक्ती आर्थिक उन्नतीची...

मराठी  माणूस  व्यवसाय  करूच  शकत  नाही  असे  म्हटले  जाते. पण उद्योग व्यवसाय करण्याची उर्मी असणा-यांना विविध संधींची योग्य माहिती व मार्गदर्शन मिळतच नाही. व ज्या संधींची माहिती असते, अशामध्ये प्रचंड स्पर्धा असते. आपण भूमिपुत्र आहोत, आपल्यात व्यवसाय करण्याची क्षमता आहे, मग मराठी पाउल पुढे पडायला काय हरकत आहे ? नवनवीन व्यावसायिक संधींची माहिती, मार्गदर्शन, भांडवल व अर्थपुरवठा या विषयांची माहिती घेऊन आपली bizVARTA आपल्या सोबत येत आहे. 


कोणती माहिती?

- तालुका, जिल्हा निहाय व्यावसायिक व - स्वयंरोजगार संधीची माहिती
- व्यावसायिक प्रदर्शने, कार्यशाळा
- शासकीय निर्णय
- व्यवसाय वृद्धीसाठी टिप्स
- ग्रामोद्योग, कुटिरोद्योग
- व्यावसायिकांच्या यशोवार्ता
- व्यावसायिक मार्गदर्शन संस्था

 



- विविध कंपन्यांच्या Distributorship, Dealership, Franchisee, Agency Opportunities
- उद्योग- व्यवसाय विश्वातील घडामोडी
- नव-नवीन उत्पादने , सेवा
- स्वयंरोजगार कार्यक्रम व मेळावे
- साइड - बिजनेस, पार्ट-टाइम बिजनेस
- कर्ज योजना, अनुदाने
- पुरस्कार, सन्मान, पारितोषिके.

कोणासाठी?

महाराष्ट्रातील उद्योग - व्यवसाय करणा-या व करू इच्छिणार्‍या युवकांसाठी

Example: Reg biz A12B34 BSc 200000 Koregaon Satara

Reg<space>biz<space>PIN Number<space>education<space>Investment Capacity<space>Taluka<space>District

Send SMS on 96899 12233 or 97300 14900