शक्ती सतर्कतेची...

आपले दैनंदिन जीवन अगदी ' गल्लीपासून दिल्लीपर्यंत ' घडणा-या राजकीय व सामाजिक घडामोडी व शासकीय निर्णयामुळे प्रभावित होत असते. म्हणूनच  'जिथे जाऊ तिथे update राहू' अशी इच्छा असणा-यां सतर्क व सजग व्यक्ती , कार्यकर्ते व पदाधिका-यासाठी ताज्या व ठळक घडामोडींनियुक्त अशी vipVARTA हि सेवा सादर करत आहोत.


कोणती माहिती?

- स्थानिक , राज्य व राष्ट्रीय पातळीवरील सामाजिक व राजकीय घडामोडींची माहिती
- दर्जेदार व उपयुक्त बातम्या
- आरोग्य, अध्यात्म, कला-संस्कृती
- तात्काळ, ताज्या व ठळक घडामोडी

 



- राजकारण, समाजकारण, सहकार, शासन, अर्थकारण
- नेमणुका, निवडणुका
- पुरस्कार, सन्मान, पारितोषिके.

कोणासाठी?

राजकीय, सामाजिक , सहकार व शासकीय क्षेत्रातील सतत अपडेट राहू इच्छिणार्‍या जिज्ञासू , सतर्क नागरिक,  कार्यकर्ते व पदाधिका-यांसाठी

Example: Reg vip A12B34 Dhamner Koregaon Satara

Reg<space>vip<space>PIN Number<space>Location<space>Taluka<space>District

Send SMS on 96899 12233 or 97300 14900