शक्ती एकतेची...

वर्षानुवर्षे माहितीच्या अभावामुळे तळागाळातील ज्या कुटुंबाचा विकास झाला नाही, अशा कुटुंबाना राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजना सवलतींची माहिती samajONE द्वारे पुरविली जाणार आहे. आपल्या देशातील विकासाच्या योजना यां आर्थिक, वर्ग व जात यां निकषांवर आधारित असल्याने आंम्ही प्रत्येक जातीचे प्रत्येक कुटुंब जोडण्याचा निश्चय केला आहे. ' प्रत्येक कुटुंबाचा विकास म्हणजेच देशाचा विकास ' असे आम्ही मानतो. जेव्हा  प्रत्येक कुटुंब आर्थिक दृष्ट्या विकसित होईल तेव्हाच 'जातिमुक्त व वर्गमुक्त' समाज निर्माण होईल.


कोणती माहिती?

- जात व वर्ग निहाय माहिती
- सामाजिक संस्था व संघटनांचे उपक्रम - मेळावे
- समाजातील ताज्या व ठळक घडामोडी
- वधु - वर सूचक  व समाज मेळावे
- विविध शासकीय योजना , सवलती , निर्णय मोडी

 



- समाजबांधावांच्या यशवार्ता , नियुक्त्या
- समाज बैठकामधील, अधिवेशानांमधील महत्वपूर्ण निर्णय
- गौरव, पुरस्कार, सन्मान, पारितोषिके.

कोणासाठी?

आपल्या कुटुंबाचा व समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा, तसेच समाजात सुसंवाद व एकोपा निर्माण व्हावा अशी इच्छा असणा-या प्रत्येक व्यक्तीस,  कार्यकर्त्यास उपयुक्त. सर्व जाती व जमातींसाठी सेवा.

Example: Reg samaj A12B34 Mali Dhamner Koregaon Satara M 28

Reg<space>samaj<space>PIN Number<space>Caste<space>Location<space>Taluka<space>District<space>M/F<space>Age

Send SMS on 96899 12233 or 97300 14900