
SMS Info Alerts च्या या नाविन्यपूर्ण व्यवसायात आपल्याला काम करताना आनंद, पैसा व समाजासाठी आपण काही तरी करतोय याचे समाधान मिळेल.
प्रथमच व्यवसाय करण्याचे ठरविलेल्या युवा उद्योजकांनी या नाविन्यपूर्ण व्यवसायात यावं, या साठी आम्ही व्यवसाय सुरु करण्यासाठीचे भांडवल अत्यल्प ठेवले आहे. ( आम्ही कमी पैसे घेतो याचा अर्थ 'हलका' प्रोजेक्ट असा घेऊ नका, आम्ही अनेक धनदांडग्यांना दूर लोटले आहे.) याचा आपण लाभ घ्यावा. ज्या सेवा आपण देणार आहोत त्या प्रत्येकालाच हव्या आहेत, गरज आहे ती फक्त आपण त्यांना तुमच्याकडे या सेवा उपलब्ध आहेत हे सांगण्याची.
Direct Sales Agent (DSA)/ Direct Sales Outlet (DSO)
फक्त २८०० रुपयात १०० वाउचर विकत घेऊन आपण हा व्यवसाय सुरु करू शकता. आपण स्वत: प्रथम आपले कौशल्य तपासा. आपण हि १०० वाउचर विकू शकतो का? किती दिवसात विकू शकतो? हे पहा. स्वताचे मूल्यमापन करा. आपले कॉलेजचे मित्र, नातेवाईक, शेजारी हेच पहिले ग्राहक समजा. आपण नक्की यशस्वी होणार याची आम्हाला खात्री आहे. आपण जर ३३ रुपयाची 'समाजाच्या आवश्यकतेची' गोष्ट विकू शकलो नाही तर मग आपले शिक्षण व संपर्क काय कामाचा ?
Dealer:
आपली क्षमता जरा जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची असेल तर आपण डीलर बनू शकता. या साठी आपणास १००० वाउचर विकत घ्यावी लागतील. आपल्या नजीकच्या कॉलेजमध्ये हि वाउचर दोन दिवसात संपतील.
Distributor:
आपण जिल्हापातळीवर कार्यरत असाल व आपली आर्थिक क्षमता 'उत्तम' असेल तर आपण हि संधी सोडू नका. आपण १०,००० वाउचर घेऊन त्यांच वितरण जिल्ह्यातील सर्व मोबाईल शॉपी, सायबर कॅफे, कॉम्प्युटर इन्स्टिटयुट, स्टेशनरी दुकानांमध्ये विक्रीस ठेवु शकता. एका जाग्यावर बसुन आपणास संपुर्ण जिल्हा SMSONE सॉफ्टवेअरच्या सहाय्याने हाताळ्ता येइल.
जेवढी क्षमता ..... तशी व्यवसाय संधी !!!
आपणास आमचे DSA/DSO/Dealer व्हायचे आहे का ?
नजीकच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बँकेत आपणास पाहिजे तेवढ्या वाउचरचे पैसे भरा व आम्हास 97300 15400 वर कळवा. आम्ही ताबडतोब कुरियरने आपली वाउचर व इतर स्टेशनरी पाठवून देऊ. तुम्हाला फोनवरच पूर्ण माहिती देऊ. दुस-या दिवसापासून आपला व्यवसाय सुरु..... आहे काय आणि नाही काय त्यात...
Bank:
A/C Name: SMSONE Media Services Pvt Ltd
Current A/C No: 303 999 08297
State Bank of India
Pune Main Branch,
Collector Office Campus,
Pune - 411001
IFS Code: SBIN0000454
